काय मस्त समुद्रकिणारा आहे, नुसते किणा-यावर बसून/एखादा पेग रिचवत नुसती समुद्रगाज ऐकत बसावे. सुंदर फोटोग्राफी.............आपण काय केले या किणा-यावर ! <IMG alt="" src="http://us.i1.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/3.gif" border=0 alignment="">
29 Dec 2007 4:19pm
@दिलीप: आम्ही रेसोर्ट मधे पेग रिचवले. संध्याकाळी तिकडे फेरफटका मारलाच. पण समुद्र खवळलेला असल्याने पोहता आले नाही.